आलियाचा मेटल कास्ट सिल्व्हर ब्रेस्टप्लेट टॉप लुक चर्चेत 

Edited by Harshada J S  Image credit: Alia Bhatt Instagram 
Image credit: Alia Bhatt Instagram 

बॉलिवूड स्टार आलिया भटने पॅरिस फॅशन वीक शोमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

Image credit: Alia Bhatt Instagram 

प्रसिद्ध फॅशन डिझाइनर गौरव गुप्ताने डिझाइन केलेला ड्रेस तिने परिधान केला होता. 

Image credit: Alia Bhatt Instagram 

आलियाने पॅलेस गार्नियरमध्ये 'वॉक युअर वर्थ' शोदरम्यान अमेरिकन स्टार अँडी मॅकडॉवेलसह वॉक केला. 

Image credit: Alia Bhatt Instagram 

डिझाइनरच्या 'कुटोर कलेक्शन 2024 अरुणोदय'मधील काळ्या रंगाच्या वेलवेट फ्लेअर्ड पँटसह तिने मेटल कास्ट सिल्व्हर ब्रेस्टप्लेट मॅच केले होते.

Image credit: Alia Bhatt Instagram 

आलिया भटने पॅरिस फॅशन वीक शोमधील फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. 

Image credit: Alia Bhatt Instagram 

आलियाचा हा हटके लुक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

Image credit: Alia Bhatt Instagram 

दरम्यान गुप्ताने डिझाइन केलेले ड्रेस परिधान करणाऱ्यांच्या यादीमध्ये मिंडी कलिंग, अँजेला बॅसेट, प्रियंका चोप्रा, कृती सेनॉन यासारख्या सेलिब्रिटींचा समावेश आहे.

आणखी वाचा

जुदाई! उर्मिला मातोंडकर घटस्फोट घेतेय? 8 वर्षांपूर्वी केले होते लग्न

marathi.ndtv.com