जुदाई! उर्मिला मातोंडकर घटस्फोट घेतेय? 8 वर्षांपूर्वी केले होते लग्न

Edited by Harshada J S Image credit: Urmila Matondkar Instagram
Image credit: Urmila Matondkar Instagram
Image credit: Urmila Matondkar Instagram

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने पती मोहसिन अख्तर मीरपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त समोर येत आहे. 

Image credit: Urmila Matondkar Instagram

लग्नाच्या आठ वर्षांनंतर उर्मिलाने घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. 

Image credit: Urmila Matondkar Instagram

उर्मिला किंवा तिच्या पतीकडून याबाबत अधिकृतरित्या कोणतेही माहिती समोर आलेली नाही. 

Image credit: Urmila Matondkar Instagram

तसेच कोणत्या कारणामुळे उर्मिलाने हा निर्णय घेतलाय, हे देखील अस्पष्ट आहे.

Image credit: Urmila Matondkar Instagram

रिपोर्ट्सनुसार दोघांमधील घटस्फोट परस्पर संमतीने होत नसल्याचे बोलले जात आहे.

Image credit: Urmila Matondkar Instagram

हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पूर्णपणे विचार केल्यानंतर उर्मिलाने पतीसोबतचे नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतलाय. 

Image credit: Urmila Matondkar Instagram

दरम्यान एनडीटीव्ही या वृत्तास दुजोर देत नाहीय. 

Image credit: Urmila Matondkar Instagram

उर्मिला आणि मोहसिनचे 4 फेब्रुवारी 2016 रोजी लग्न झाले होते. दोघांच्या वयामध्ये 10 वर्षांचे अंतर आहे. 

आणखी वाचा

बिग बी वयाच्या 81व्या वर्षीही आहेत सुपर फिट, हे आहे डाएट-फिटनेस सीक्रेट

marathi.ndtv.com