पप्पा की मम्मा? आलियाने सांगितलं राहाने आधी कोणता शब्द उच्चारला
Edited by Harshada J S Image credit: Aliaa Bhatt Insta
नव्याने आईबाबा झालेल्या दाम्पत्यामध्ये त्यांच्या बाळाने आधी आई म्हणावे किंवा आधी बाबा म्हणावे, अशी इच्छा आणि स्पर्धा देखील असते.
Image credit: Aliaa Bhatt Insta
आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्यामध्येही असेच काही घडणे स्वाभाविक आहे. याचा गंमतीशीर किस्सा देखील आलियाने सांगितला.
Image credit: Aliaa Bhatt Insta
आई म्हणून आलियाला राहाने पहिल्यांदा मम्मा म्हणावे अशी इच्छा होती.
Image credit: Aliaa Bhatt Insta
तर राहाने पहिल्यांदा पप्पा म्हणावे, अशी रणबीर कपूरची इच्छा होती.
Image credit: Aliaa Bhatt Insta
'आधी मम्मा म्हण, आधी पप्पा म्हण', अशी स्पर्धा माझ्यात आणि रणबीरमध्ये रंगली होती : आलिया
Image credit: Aliaa Bhatt Insta
तेव्हा अचानक राहाने मला मम्मा म्हणून हाक मारली आणि हा क्षण कॅप्चर करण्यासाठी मी लगेचच फोन हातामध्ये घेतला.
Image credit: Aliaa Bhatt Insta
राहा पुन्हा मम्मा म्हण, मम्मा म्हण; असे मी तिला म्हणू लागले : आलिया
Image credit: Aliaa Bhatt Insta
यानंतर तिने अतिशय हळू आवाजात 'मम्मा, मम्मा' असे म्हटले : आलिया
Image credit: Aliaa Bhatt Insta
यावेळेस मला इतका आनंद झाला होता की, मी तिला स्पष्टपणे पुन्हा मम्मा म्हण; असे म्हटले : आलिया
Image credit: Aliaa Bhatt Insta
राहाबाबतचा हा गंमतीशीर आणि आईवडील म्हणून तितकाच भावनिक किस्सा आलियाने एका मुलाखतीदरम्यान सांगितला.
Image credit: Aliaa Bhatt Insta आणखी वाचा
प्रेमाबाबत निमरत कौर म्हणाली: 'त्याचे लग्न झालंय आणि मुलही आहे, मी जास्त बोलू शकत नाही'
marathi.ndtv.com