माजी मुख्यमंत्र्यांची नात आलिया भटसोबत झळकणार मोठ्या पडद्यावर

Edited by Harshada J S Image credit: Sharvari Wagh Instagram 
Image credit: Alia Bhatt Instagram 

बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींच्या यादीमध्ये आलिया भट अव्वल स्थानी आहे. 

'स्टुडंट ऑफ द इअर' सिनेमामधून करिअरची सुरुवात करणाऱ्या आलियाने आतापर्यंत अनेक रोमँटिक सिनेमांमध्ये काम केले आहे.

Image credit: Alia Bhatt Instagram 

आगामी सिनेमामध्ये आलिया ॲक्शन सीन करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

Image credit: Alia Bhatt Instagram 

 इतकेच नव्हे तर आलिया भटसोबत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची नात देखील झळकणार आहे. 

Image credit: Alia Bhatt Instagram 

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आणि अभिनेत्री शर्वरी वाघ आगामी सिनेमात आलियासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. 

Image credit: Sharvari Wagh Instagram

'अल्फा' या आगामी सिनेमामध्ये प्रेक्षकांना आलिया आणि शर्वरी एकत्रित दिसणार आहेत. 

Image credit: Sharvari Wagh Instagram
22/03/2024

'अल्फा' सिनेमाचे सध्या काश्मीरमध्ये शुटिंग सुरू आहे. 

Image credit: Sharvari Wagh Instagram

आलिया आणि शर्वरीने अल्फा सिनेमाच्या सेटवरील फोटो देखील चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 

Image credit: Sharvari Wagh Instagram

जंगल, डोंगर, नदी असा सुंदर परिसर फोटोमध्ये दिसत आहे. 

Image credit: Sharvari Wagh Instagram

सेटवरील या दोघींचा फोटो व्हायरल झाल्याने चाहत्यांमध्ये सिनेमाबाबत उत्सुकता वाढली आहे.

Image credit: Sharvari Wagh Instagram

आणखी वाचा

Hurun India Rich List: शाहरुख खानच खरा 'रईस'

marathi.ndtv.com