Hurun India Rich List: शाहरुख खानच खरा 'रईस' 

Edited by Harshada J S Image credit: Shah Rukh Khan Instagram

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने पहिल्यांदाच हुरुन इंडियाच्या श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवले आहे.

Image credit: Shah Rukh Khan Instagram

शाहरुख खानची एकूण संपत्ती  7,300 कोटी रुपये एवढी आहे. 

Image credit: Shah Rukh Khan Instagram

चित्रपटसृष्टीतील शाहरुख खान व्यतिरिक्त अन्य कलाकारांच्याही नावाचा यादीत समावेश आहे. पाहुया त्यांच्याही संपत्तीची माहिती...

Image credit: Shah Rukh Khan Instagram

जुही चावला अँड फॅमिली - 4,600 कोटी रुपये 

Image credit: Juhi Chawala

हृतिक रोशन - 2,000 कोटी रुपये 

Image credit: Hrithik Roshan Instagram

अमिताभ बच्चन  - 1,600 कोटी रुपये 

Image credit: Amitabh Bachchan Instagram

करण जोहर - 1,400 कोटी रुपये 

Image credit: Karan Johar

आणखी वाचा

नताशा स्टेनकोविक-अली गोनीचे ब्रेकअप होण्यामागील हे होते मोठे कारण? अभिनेता म्हणाला...

marathi.ndtv.com