पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्यासाठी भारताचे मोठे पाऊल, स्थापित केले 7 शिष्टमंडळ

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI

दहशतवादाविरुद्ध भारताचा संघर्ष सुरू असतानाच केंद्र सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय. 

Image credit: PTI

जगातील प्रमुख मित्र राष्ट्रांना भेट देण्यासाठी 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळं स्थापित करण्यात आली आहेत. 

Image credit: PTI

भेटीदरम्यान शिष्टमंडळं दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरुद्ध भारताचा राष्ट्रीय संकल्प आणि कठोर भूमिका जगासमोर मांडतील. नेतृत्व करणाऱ्या सदस्यांचे नाव जाणून घेऊया... 

Image credit: IANS

शशी थरूर (काँग्रेस)

Image credit: PTI

रविशंकर प्रसाद (भाजप)

Image credit: IANS

संजय कुमार झा (जेडीयू)

Image credit: PTI

बैजयंत पांडा (भाजप)

Image credit: PTI

कनिमोळी करुणानिधी (डीएमके)

Image credit: PTI

सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस-राशप)

Image credit: ANI

श्रीकांत एकनाथ शिंदे (शिवसेना)

आणखी वाचा

 शूरवीर यौद्धा-सैनिकांचा उत्साह, PM मोदींचे आदमपूर एअरबेस भेटीचे PHOTOS

marathi.ndtv.com