शूरवीर यौद्धा-सैनिकांचा उत्साह, PM मोदींचे आदमपूर एअरबेस भेटीचे PHOTOS

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (13 मे) आदमपूर एअरबेसला भेट दिली. 

Image credit: PTI

आदमपूर एअरबेसवर हल्ला केल्याची अफवा पाकिस्तानकडून वारंवार पसरवली जात होती. 

Image credit: PTI

आदमपूर एअरबेसचे प्रचंड नुकसान झाल्याचीही अफवा पसरवली जात होती. 

Image credit: PTI

दरम्यान PM मोदी यांनी सकाळी-सकाळी आदमपूर एअरबेस येथे दाखल होऊन पाकिस्तानसाठी थेट संदेश दिलाय. 

Image credit: PTI

ऑपरेशन सिंदूरनंतर PM मोदींनी सैनिकांची भेट घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. 

Image credit: PTI

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वायुदलातील जवानांसोबत संवाद साधला. 

Image credit: PTI

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आदमपूर एअरबेस भेटीसंदर्भातील पोस्ट देखील शेअर केलीय. 

Image credit: PTI

आज सकाळी मी एएफएस आदमपूर येथे पोहोचलो आणि वायुदलातील शूर योद्ध्यांना - सैनिकांची भेट घेतली: PM मोदी

Image credit: PTI

धैर्य, दृढनिश्चय आणि निर्भयतेचे प्रतीक असलेल्या लोकांसोबत राहणे हा एक अतिशय खास अनुभव होता: PM मोदी

Image credit: PTI

दरम्यान 7 मे रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. 

Image credit: PTI

ऑपरेशन सिंदूरनंतर PM मोदींनी देशाला 12 मे रोजी प्रथमच संबोधित केले आणि पाकिस्तानलाही बऱ्याच गोष्टी ठणकावून सांगितल्या आहेत. 

आणखी वाचा

ट्रेलर आणि ट्रकची जोरदार धडक, महिला-मुलांसह 13 जणांचा मृत्यू PHOTOS

marathi.ndtv.com