8 मार्चला PM मोदींची सुरक्षाव्यवस्था महिला पोलीस सांभाळणार
Edited by Harshada J S
Image credit: PTI
महिला दिनानिमित्त PM मोदी गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील भव्यदिव्य कार्यक्रमास संबोधित करणार आहेत.
Image credit: PTI
PM मोदींच्या या कार्यक्रमाची सुरक्षाव्यवस्था केवळ महिला पोलीस कर्मचारी सांभाळणार आहेत.
Image credit: PTI
गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष सांघवी यांनी ही माहिती दिलीय.
Image credit: PTI
देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असेल, असेही सांघवी म्हणाले.
Image credit: PTI
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गुजरात पोलीस एक अनोखा उपक्रम राबवत आहेत: हर्ष सांघवी
Image credit: PTI
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधानांच्या कार्यक्रमाची पूर्ण सुरक्षाव्यवस्था महिला पोलीस सांभाळतील: हर्ष सांघवी
Image credit: PTI
नवसारीच्या वानसी बोरसी गावातील हॅलिपॅडवरील त्यांच्या आगमनापासून ते कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत सर्व व्यवस्था महिला पोलीस सांभाळतील.
Image credit: PTI
महिला पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आयपीएस अधिकारी तसेच हवालदारांचा समावेश असल्याचंही सांघवींनी सांगितलं.
Image credit: PTI
PM मोदी 8 मार्चला वानसी बोरसी गावामध्ये लखपती दीदी संमेलनास संबोधित करणार आहेत.
Image credit: PTI
आणखी वाचा
बापानंच केली 5 वर्षांच्या लेकीची निर्घृण हत्या, मृतदेहासोबत केलं भयानक कृत्य
marathi.ndtv.com