बापानंच केली 5 वर्षांच्या लेकीची निर्घृण हत्या, मृतदेहासोबत केलं भयानक कृत्य

Edited by Harshada J S Image credit: Canva

बापानंच पाच वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. 

Image credit: Canva
सर्व फोटो प्रतिकात्मक

स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी नराधम बापाने तिच्या मृतदेहाचे चार तुकडे करून फेकले. 

Image credit: Canva

पोलीस तपासानुसार आरोपीने 25 फेब्रुवारी रोजी हत्या केल्याची माहिती समोर आलीय. 

Image credit: Canva

नराधम बापाचे नाव मोहित असे आहे.

Image credit: Canva

मुलगी बेपत्ता असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. 

Image credit: Canva

शोधमोहीमेदरम्यान पोलिसांना मुलीचे धड जंगलामध्ये आढळले.

Image credit: Canva

मुलीच्या मृतदेहाचे काही भाग सापडल्यानंतर पोलिसांना सर्वप्रथम तिच्या वडिलांवर संशय आला. 

Image credit: Canva

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीनं स्वतःचा गुन्हा मान्य केला. 

Image credit: Canva

परवानगी न घेताच मुलगी एका लग्नसोहळ्यामध्ये गेल्याचा राग आरोपीला पित्याला आला होता.

Image credit: Canva

रागाच्या भरात त्याने मुलीची हत्या केल्याची हादरवणारी माहिती समोर आलीय. 

Image credit: Canva

उत्तर प्रदेशमील सीतापूर जिल्ह्यामध्ये ही घटना घडलीय. 

Image credit: Canva

आणखी वाचा

वडील शेवटच्या क्षणीही सांगत होते, मला माझ्या मुलामुलीसाठी जगू द्या: वैभवी देशमुख

Edited by Harshada J S Edited by Harshada J S Edited by Harshada J S
marathi.ndtv.com