मराठी कलाकार म्हणताहेत आता लवरे लागणार! नेमके काय आहे 'आंबट शौकीन' प्रकरण

Edited by Harshada J S
Image credit: Ambat Shoukin Insta
Image credit: Ambat Shoukin Insta

सोशल मीडियावर सध्या 'आता लवरे लागणार' अशा आशयाचे पोस्ट व्हायरल होत आहेत. 

Image credit: Ambat Shoukin Insta

तर नेमके हे प्रकरण काय आहे? जाणून घेऊया...

Image credit: Ambat Shoukin Insta

मराठी सिनेमांमध्येही सध्या वेगवेगळे प्रयोग हाताळले जात आहेत. 

Image credit: Ambat Shoukin Insta

आता लवकरच 'आंबट शौकीन' नावाचा वेगळ्या धाटणीचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

Image credit: Ambat Shoukin Insta

13 जूनला हा 'आंबट शौकीन' सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. 

Image credit: Ambat Shoukin Insta

निखील वैरागरने 'आंबट शौकीन' सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. 

पूजा सावंत, प्रार्थना बेहरे, भाऊ कदम, पार्थ भालेराव, अमेय वाघ यासह अन्य तगडे कलाकार सिनेमामध्ये दिसणार आहेत. 

Image credit: Nikhil Wairagar Insta

प्रत्येक पिढीच्या भावनांना स्पर्शणारा – एक नवा कौटुंबिक अनुभव घेऊन येत असल्याचं सिनेमाच्या टीमने सांगितलंय.

Image credit: Nikhil Wairagar Insta
Image credit: Nikhil Wairagar Insta

चित्रपटाचे नाव आणि टॅगलाइनमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालीय. 

आणखी वाचा

विराट कोहलीने तिचा बोल्ड फोटो केला लाइक आणि द्यावं लागलं भलंमोठं स्पष्टीकरण

marathi.ndtv.com