विराट कोहलीने तिचा बोल्ड फोटो केला लाइक आणि द्यावं लागलं भलंमोठं स्पष्टीकरण
Edited by Harshada J S Image credit: Virat Kohli/Avneet Kaur Insta Image credit: Canva सोशल मीडियावर कळत-नकळत असे काही घडते की ज्यामुळे मोठा गोंधळ उडू शकतो.
Image credit: Virat Kohli Insta क्रिकेटर विराट कोहलीसोबतही असेच काहीसे घडलंय.
एका भलत्याच विषयामुळे विराट कोहली सध्या चर्चेत आहे.
Image credit: Virat Kohli Insta Image credit: Avneet Kaur Insta एका अभिनेत्रीचा बोल्ड फोटो लाइक केल्यानं विराट कोहलीला ट्रोल केलंय जातंय.
Image credit: Avneet Kaur Insta अभिनेत्री अवनीत कौरचे इन्स्टा पोस्ट लाइक केल्याने विराटला चक्क स्पष्टीकरण द्यावं लागलंय.
Image credit: Avneet Kaur Insta विराटने अवनीतचे फोटो लाइक केल्याचे स्क्रीनशॉट नेटकऱ्यांने काढले आणि व्हायरल केले.
घडल्या प्रकारावर विराटला भलंमोठं स्पष्टीकरण द्यावे लागलंय.
Image credit: Virat Kohli Insta मी हे स्पष्ट करू इच्छितो की फीड क्लीअर करताना अॅल्गोरिदमकडून चुकून इंटरअॅक्शन नोंदवले गेल्याचे वाटतंय : विराट
Image credit: Virat Kohli Insta यामागे कोणताही हेतू नव्हता. विनंती करतो की कोणतेही अनावश्यक मत तयार करू नका.धन्यवाद : विराट
Image credit: Virat Kohli Insta विराट कोहलीने असे स्पष्टीकरण इन्स्टाग्रामवर दिलंय.
Image credit: Virat Kohli Insta आणखी वाचा
विराट कोहलीची पत्नी अनुष्कासाठी खास पोस्ट
marathi.ndtv.com