अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त
श्री सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी
Image credit: Shree Siddhivinayak Ganapati Insta 25/06/2024 वर्षातील सर्वात मोठ्या अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त प्रभादेवीतील श्री सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
25/06/2024 मंगळवारी येणारी संकष्ट चतुर्थी विशेष मानली जाते.
25/06/2024 भाविकांना 25 जूनला रात्री 11.50 वाजेपर्यंत श्री गणेशाचे दर्शन घेता येणार आहे.
25/06/2024 भाविकांना सुरळीत दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर प्रशासनाने उत्तम नियोजन केले आहे.
25/06/2024 आशीर्वचन, मुख दर्शन आणि गाभाऱ्यातील दर्शनासाठी सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे.
25/06/2024 भाविकांची गर्दी पाहता मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.
25/06/2024 अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त श्री सिद्धिविनायक मंदिरातील दर्शनाच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
25/06/2024 चंद्रोदयाची वेळ रात्री 10.28 वाजता आहे.
25/06/2024 श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये शुभ मुहूर्तावर पूजा-पठण देखील करण्यात येत आहे.
25/06/2024 अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये सुंदर सजावटही करण्यात आली आहे.
25/06/2024 आणखी वाचा
भारतातील सर्वाधिक थंड तापमानाची 8 ठिकाणे
marathi.ndtv.com