सूर जुळले! कोकण हार्टेड गर्ल 'या' प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकासोबत करतेय लग्न

Edited by Harshada J S Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

अंकिता प्रभू वालावलकरच्या होणाऱ्या नवऱ्याची गेल्या काही दिवसांपूर्वी प्रचंड चर्चा सुरू आहे. 

अंकिता कोणाशी लग्न करतेय, तिचा होणारा नवरा नेमके काय करतो; या प्रश्नांची उत्तरं सर्वांनाच जाणून घ्यायची होती. 

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

अखेर अंकिताने तिचा होणारा कोण आहे, हे जाहीर केले आहे.

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक कुणाल भगतसोबत अंकिता लग्नबंधनात अडकणार आहे.

Image credit: Kunal Bhagat Instagram 

दसरा सणाच्या मुहूर्तावर या दोघांनी त्यांच्या प्रेमाची कबुली सर्वांसमोर दिली आहे.

Image credit: Kunal Bhagat Instagram 

 तु आयुष्यात आलीस आणि खरं प्रेम ह्या शब्दाचा अर्थ कळला. आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय, आपण लग्न करतोय, असे कॅप्शन कुणालने फोटोला दिले आहे. 

Image credit: Kunal Bhagat Instagram 

माझ्या सोन्यासारख्या होणाऱ्या बायकोला दसऱ्याच्या शुभेच्छा, असे म्हणत कुणालने त्याच्या नात्याची कबुली दिलीय. 

Image credit: Kunal Bhagat Instagram 

तू भेटलास आणि पुन्हा जगावसं वाटलं. वचन देते एका सुखी कौटुंबिक आयुष्याची तुझी सहचारिणी असेन, असे म्हणत अंकिताने दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Image credit: Kunal Bhagat Instagram 

आता हे दोघं लग्नबंधनात कधी अडकणार, हे जाणून घेण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

आणखी वाचा

सायली संजीवचा नवीन लुक पाहून म्हणाल,'तिची अदा करी फिदा'

marathi.ndtv.com