तरुण दिसण्यासाठी अघोरी प्रकार, Bryan Johnsonने मुलाखत अर्धवट सोडली
Image credit: Bryan Johnson X Edited by Shreerang Image credit: Bryan Johnson X वार्धक्य आणि मरण येऊच नये यासाठी विविध उपाय करणारा अब्जाधीश ब्रायन जॉन्सन हा सध्या चर्चेत आहे
Image credit: Nikhil Kamath X झेरोधाचे संस्थापक निखील कामत ब्रायनची मुलाखत घेणार होते.
Image credit: Bryan Johnson X पण ब्रायन मुलाखत अर्ध्यातच सोडून निघून गेला.
Image credit: Bryan Johnson X हवा शुद्धीकरण यंत्र सोबत असूनही ब्रायनला त्रास झाला. त्याने X वरील पोस्टमध्ये याची माहिती दिलीय.
Image credit: Bryan Johnson X 24 तास 3 सिगारेट सतत ओढत राहिल्याने जे नुकसान होते तेच त्या खोलीत राहिल्याने होत होते, असे ब्रायनचे म्हणणंय.
Image credit: Bryan Johnson X भारत दौऱ्याच्या तीन दिवसांतच मला घसा आणि डोळ्यांमध्ये जळजळ होऊ लागली, असं ब्रायनचं म्हणणंंय
Image credit: Bryan Johnson X खराब हवेचा मुद्दा भारतीय राजकारण्यांनी आणीबाणी म्हणून पाहावा असे आवाहनही ब्रायनने केले आहे.
Image credit: Bryan Johnson X ही मुलाखत पंचतारांकीत हॉटेलमध्ये होती, ब्रायनने N95 मास्क घातला होता, तरीही त्याला त्रास झाला.
Image credit: Bryan Johnson X त्वचेवर पुरळ आणि चट्टे येऊ लागले, असा त्याने दावा केलाय.
Image credit: Bryan Johnson X ब्रायन हा 47 वर्षांचा असून वार्धक्य येऊच नये यासाठी तो अघोरी प्रकार करत असतो.
Image credit: Bryan Johnson X मी माझ्या मुलाचे रक्त काढून त्याचा प्लाझ्मा माझ्या शरीरात सोडणे थांबवल्याचे ब्रायनने जाहीर केले होते.
Image credit: Bryan Johnson X ब्रायनने तरुण दिसण्यासाठी त्याचा मुलाच्या रक्तातून प्लाझ्मा मिळवला होता.
Image credit: Bryan Johnson X वय वाढूच नये यासाठी ब्रायन वर्षाला 17 कोटी 40 लाखांहून अधिकची रक्कम खर्च करतो.
आणखी वाचा
सोशल मीडियावरच्या 'त्या' व्हिडीओंमुळे संताप, आराध्या बच्चनची कोर्टात धाव
marathi.ndtv.com