राज्यातील रोप-वेच्या कामांबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Edited by Harshada J S Image credit: CMO Maharashtra

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 18 फेब्रुवारीला मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. 

Image credit: PTI

राज्यातील रोपवेची कामे कार्यान्वित करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 

प्रतिकात्मक फोटो Image credit: Canva

एकूण 45 रोपवेची कामे हाती घेण्यास तत्वतः मान्यता देण्यात आलीय.

प्रतिकात्मक फोटो Image credit: Canva

यामध्ये राज्य शासनामार्फत 16 आणि राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लिमिटेडमार्फत 29 रोपवेच्या कामांचा समावेश आहे. 

प्रतिकात्मक फोटो Image credit: Canva

रोपवेच्या कामांसाठी NHLML यंत्रणेला आवश्यक जागा 30 वर्षाच्या भाडेपट्टीवर उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली.

Image credit: CMO Maharashtra

या प्रकल्पातून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये राज्य शासनाचाही हिस्सा राहील, अशा या महसूली प्रारूपासही मान्यता देण्यात आलीय. 

Image credit: CM Devendra Fadnavis X

याकरिता प्रकल्पनिहाय स्वतंत्र करार केला जाणार आहे. 

Image credit: IANS

त्यापूर्वी या प्रत्येक प्रकल्पाचा सविस्तर प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीपुढे सादर करण्यात येणार आहे. 

Image credit: CM Devendra Fadnavis X

आणखी वाचा

मातृत्व आणि कर्तव्याचे आदर्श उदाहरण, ऑन ड्युटी महिला पोलीस कर्मचाऱ्याचा Photo Viral

marathi.ndtv.com