तू ही मेरा घर! गायक अरमान मलिक आणि आशना श्रॉफने बांधली लग्नगाठ 

Edited by Harshada J S Image credit: Armaan Malik Insta
Image credit: Armaan Malik Insta

बॉलिवूड गायक अरमान मलिकने गर्लफ्रेंड आशना श्रॉफसोबत लग्न केले आहे.

Image credit: Armaan Malik Insta

तू ही मेरा घर, असे कॅप्शन देत अरमानने सोशल मीडियावर लग्नसोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.

Image credit: Armaan Malik Insta

आशना अरमानपेक्षा दोन वर्षे मोठी असल्याचे म्हटले जात आहे. 

Image credit: Armaan Malik Insta

अरमानची पत्नी आशना श्रॉफ यू-ट्युबर आणि फॅशन व्लॉगर आहे. 

Image credit: Armaan Malik Insta

महाबळेश्वरमध्ये आशना आणि अरमानचा ग्रँड विवाहसोहळा पार पडला. 

Image credit: Armaan Malik Insta

आशनाने लग्नासाठी फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्राच्या नुरानियत कलेक्शनमधील केशरी रंगाच्या लेहंग्याची निवड केली होती. 

Image credit: Armaan Malik Insta

आशनाने परिधान केलेल्या लेहंग्यावर चांदीच्या तारांपासून डिझाइन वर्क करण्यात आले होते. 

Image credit: Armaan Malik Insta

अरमाननेही आशनाच्या आउटफिट्सशी मॅचिंग फिकट रंगाची शेरवानी परिधान केली होती. 

आणखी वाचा

शशांक केतकर दुसऱ्यांदा बाबा होणार, चाहत्यांसोबत शेअर केली Good News

marathi.ndtv.com