शशांक केतकर दुसऱ्यांदा बाबा होणार, चाहत्यांसोबत शेअर केली Good News
Edited by Harshada J S Image credit: Shashank Ketkar Insta Image credit: Shashank Ketkar Insta अभिनेता शशांक केतकरने 2025ची सुरुवात गोड बातमी देऊन केलीय. त्याच्या घरी नवा पाहुणा येणार आहे.
Image credit: Shashank Ketkar Insta शशांकने पत्नीसोबत केलेले प्रेग्नेंसी फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.
Image credit: Shashank Ketkar Insta फोटोंसाठी त्याने छान कॅप्शनही लिहिलंय.
Image credit: Shashank Ketkar Insta 2025चं स्वागत यापेक्षा छान बातमीने होऊच शकत नाही: शशांक
Image credit: Shashank Ketkar Insta आम्ही पुन्हा एकदा आईबाबा व्हायला,ऋग्वेद दादा व्हायला आणि आमचे आईबाबा पुन्हा एकदा आजी आजोबा व्हायला तयार झालो आहोत: शशांक
Image credit: Shashank Ketkar Insta शशांक, त्याची पत्नी प्रियंका आणि मुलाने फोटोशूटसाठी गुलाबी रंगाच्या कपड्यांची निवड केली होती.
Image credit: Shashank Ketkar Insta फोटोमध्ये प्रियंकाच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो देखील दिसत आहे.
Image credit: Shashank Ketkar Insta शशांक-प्रियंकाच्या फोटोंवर सेलिब्रिटींसह चाहत्यांनीही लाइक आणि शुभेच्छांचा वर्षाव केलाय.
Image credit: Shashank Ketkar Insta शशांक आणि प्रियंकाने 4 डिसेंबर 2017मध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाला सात वर्षे पूर्ण झाली आहेत.
आणखी वाचा
गायक ऋषिकेश रानडेचे घराचे स्वप्न पूर्ण, PHOTOS पाहिले का?
marathi.ndtv.com