मामाची माया! आशीर्वाद देण्यासाठी गोविंदा भाची आरतीच्या
लग्नाला गेला होता,
पाहा Unseen Photos

Edited by Harshada J S Image credit: Arti Singh Sharma Insta
Image credit: Arti Singh Sharma Insta

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आरती सिंहचा लग्नसोहळा प्रचंड चर्चेत राहिला होता. 

Image credit: Arti Singh Sharma Insta

आरती ही कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहीण आणि सुपरस्टार गोविंदाची भाची आहे. 

Image credit: Arti Singh Sharma Insta

पण मामा-भाच्यामधील वादामुळे गोविंदा आरतीच्या लग्नामध्ये हजेरी लावणार की नाही? असा प्रश्न सर्वांना पडला होता. 

Image credit: Arti Singh Sharma Insta

शेवटच्या क्षणापर्यंत लग्नासाठी गोविंदा आलाय की नाही? याबाबत मीडियामध्ये काहीही अपडेट नव्हते.

Image credit: Arti Singh Sharma Insta

पण भाचीला आशीर्वाद देण्यासाठी गोविंदाने हजेरी लावली आणि सर्वांना सुखद धक्का दिला.

Image credit: Arti Singh Sharma Insta

मामा आल्यानंतर कृष्णा आणि आरती देखील खूप खूश होते. 

Image credit: Arti Singh Sharma Insta

गोविंदाच्या वाढदिवसानिमित्त आरतीने इन्स्टाग्रामवर तिच्या लग्नातील गोविंदासोबतचे खास फोटो शेअर करून मामाला शुभेच्छा दिल्या. 

आणखी वाचा

श्रेयस तळपदेच्या जीवनात ‘पुष्पा'ची एण्ट्री कशी झाली?

marathi.ndtv.com