श्रेयस तळपदेच्या जीवनात ‘पुष्पा'ची एण्ट्री कशी झाली?
Edited by Harshada J S Image credit: Shreyas T/Allu Arjun Insta Image credit: Shreyas Talpade Insta अभिनेता श्रेयस तळपदेला पुष्पा सिनेमातील अल्लु अर्जुनने साकारलेल्या मुख्य पात्राला आवाज देण्याची संधी कशी मिळाली, हे तुम्हाला माहितीये का?
NDTV हिंदीला दिलेल्या मुलाखतीत श्रेयस तळपदेने स्वतः याबाबतचा किस्सा सांगितला.
Image credit: Shreyas Talpade Insta श्रेयसने सांगितले की, पुष्पा सिनेमापूर्वी श्रेयसने ‘लायन किंग'मध्ये डिमॉन नावाच्या पात्रासाठी डब केले होते.
Image credit: Shreyas Talpade Insta करिअरमध्ये आतापर्यंत डिमॉन आणि पुष्पा अशा दोन कॅरेक्टरसाठीच डब केल्याचंही श्रेयसने सांगितले.
Image credit: Shreyas Talpade Insta लायन किंगचे काम सुरू असताना डबिंग डायरेक्टरने पुष्पा सिनेमाबाबत विचारणा केली.
Image credit: Shreyas Talpade Insta पुष्पा सिनेमाची चर्चा सुरू होती, त्यावेळेस साऊथ सिनेमासाठी काम करायला आवडेल का? असे डबिंग डायरेक्टर विचारल्याचे श्रेयसने सांगितले.
Image credit: Shreyas Talpade Insta मला खरंच आश्चर्य वाटते की त्यांनी पुष्पाबाबत माझा का आणि कसा विचार केला? : श्रेयस
Image credit: Shreyas Talpade Insta मग मी पुष्पा सिनेमा पाहिला आणि मला तो खूप आवडला. यानंतर त्यासाठी डब करण्याचा निर्णय घेतला, असे श्रेयसने सांगितले.
Image credit: Shreyas Talpade Insta Image credit: Allu Arjun Insta दरम्यान, 'पुष्पा द राइज' आणि 'पुष्पा 2' सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
आणखी वाचा
तेजश्रीने 'जान्हवी'चे मंगळसूत्र अजूनही सांभाळून ठेवलंय, कारण…
marathi.ndtv.com