'अशी ही बनवाबनवी'मधला 70 रुपये आणि इस्रायलच्या डायलॉगमागील ही आहे सत्य घटना 

Edited by Harshada J S Image credit: Sachin Pilgaonkar Insta
Image credit: Sachin Pilgaonkar Insta

'अशी ही बनवाबनवी' हा असा सिनेमा आहे, जो कितीही वेळा पाहिला तरीही कंटाळा येत नाही.

Image credit: Sachin Pilgaonkar Insta

'अशी ही बनवाबनवी' हा एव्हरग्रीन सिनेमा आजही टेलिव्हिजनवर लागला तरीही प्रेक्षक आवडीने पाहतात. 

Image credit: Sachin Pilgaonkar Insta

यातील कित्येक डायलॉग प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. 

Image credit: Sachin Pilgaonkar Insta

यापैकीच एक गाजलेला डायलॉग म्हणजे इस्रायल आणि 70 रुपयांचा डायलॉग.

Image credit: Sachin Pilgaonkar Insta

सिनेमाचे कथा लेखक वसंत सबनीस यांच्या आयुष्यात घडलेली ही खरी घटना आहे. 

वसंत सबनीस यांना मधुमेह होता आणि त्यांनी इस्रायलहून औषध मागवलं होते, अशी माहिती सचिन पिळगांवकर यांनी दिली. 

Image credit: Sachin Pilgaonkar Insta
Image credit: Sachin Pilgaonkar Insta

मधुमेहाच्या औषधासाठी त्यांना 70 रुपये खर्च आला होता, असेही त्यांनी सांगितले. 

Image credit: Sachin Pilgaonkar Insta

'अशी ही बनवाबनवी' सिनेमामधील हा डायलॉग देखील आयकॉनिक ठरला. आजही सोशल मीडियावर या डायलॉगवरील कित्येक व्हिडीओ पाहायला मिळतात.

आणखी वाचा

गणोजी म्हणून लक्ष्मण उतेकरांनी का कास्ट केले? सारंगने सांगितली Inside Story

marathi.ndtv.com