गणोजी म्हणून लक्ष्मण उतेकरांनी का कास्ट केले? सारंगने सांगितली Inside Story
Edited by Harshada J S
Image credit: Sarang Sathaye Insta
Image credit: Vicky Kaushal Insta
लक्ष्मण उतेकर यांचा 'छावा' सिनेमा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
पण सिनेमामध्ये गणोजी शिर्के यांनी स्वराज्याशी गद्दारी केल्याचा प्रसंग दाखवण्यात आल्याने शिर्के घराण्याच्या वंशजांनी आक्षेप नोंदवलाय.
Image credit: Vicky Kaushal Insta
Image credit: Sarang Sathaye Insta
सारंग साठ्येने सिनेमामध्ये गणोजींची भूमिका साकारलीय.
Image credit: Sarang Sathaye Insta
गणोजी-कान्होजींसाठी लक्ष्मण उतेकरांनी सारंग साठ्ये आणि सुव्रत जोशीचीच का निवड का केली? यामागील कारण समोर आलंय.
Image credit: Sarang Sathaye Insta
NDTV मराठीच्या एंटरटेन्मेंट अवॉर्ड्स शोमध्ये सारंग साठ्येने याबाबतची माहिती दिली.
Image credit: Sarang Sathaye Insta
दोन असे चेहरे जे एरव्ही अत्यंत गोड कामं करतात, कधीही नकारात्मक भूमिका साकारलेली नाहीय: सारंग साठ्ये
Image credit: Sarang Sathaye Insta
तर अशा दोन कलाकारांनी या भूमिका साकारल्या तर जिव्हारी लागणारी गोष्ट घडणारेय, याचा अंदाज प्रेक्षकांना येणार नाही: सारंग
Image credit: Sarang Sathaye Insta
म्हणूनच लक्ष्मण उतरेकांनी आम्हाला कास्ट केले, असे सारंगने NDTV मराठीशी बातचित करताना सांगितले.
Image credit: Sarang Sathaye Insta
आमच्या मनात खूपच दगदग होती, पण ही गोष्ट काम करणार; हे लक्ष्मण उतेकरांना माहिती होते आणि हे त्यांचे क्रेडिट आहे : सारंग
आणखी वाचा
NDTV Marathi Entertainment Awards 2025 : सईचा स्टायलिश लुक
marathi.ndtv.com