'अशोक लग्नाला नाहीच म्हणत होता' कसं जमवलं निवेदितांसोबत लग्न? पिळगांवकरांनी सांगितला किस्सा
Edited by Harshada J S Image credit: Nivedita Saraf Insta Image credit: Nivedita Saraf Insta ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि त्यांची पत्नी निवेदिता या एव्हरग्रीन जोडीची प्रेमकथा सर्वांनाच माहिती आहे.
Image credit: Nivedita Saraf Insta पण एक काळ असाही आला होता की जेव्हा अशोक सराफ यांना लग्न करण्याची इच्छाच नव्हती.
एका मुलाखतीदरम्यान सचिन पिळगांवकर यांनी अशोक-निवेदिता यांच्या लग्नाचा सांगितलेला किस्सा जाणून घेऊया.
Image credit: Sachin Pilgaonkar Insta
Image credit: Nivedita Saraf Insta एक महत्त्वाची जोडी मी जमवली ती म्हणजे अशोक आणि निवेदिता : सचिन पिळगांवकर
Image credit: Nivedita Saraf Insta अशोक तर लग्नाला नाहीच म्हणत होता, कारण त्याला लग्न करायचं नव्हतं : सचिन पिळगांवकर
Image credit: Nivedita Saraf Insta अशोकचा अपघात झाला होता त्यातून त्याला खूप दुखापत झाली होती : सचिन पिळगांवकर
Image credit: Nivedita Saraf Insta दुखापतीतून त्याची प्रकृती सुधारत होती, पण तो त्रासला होता : सचिन पिळगांवकर
Image credit: Nivedita Saraf Insta काम सुरू केल्याने त्याला कामाच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचा श्वास घेता येत होता : सचिन पिळगांवकर
Image credit: Nivedita Saraf Insta कामामुळे तो व्यस्त होता, खूश होता पण त्याला लग्न करायचं नव्हतं : सचिन पिळगांवकर
Image credit: Nivedita Saraf Insta मी त्याचे मन वळवले कारण निवेदिताला त्याच्याशी लग्न करायचंच होते : सचिन पिळगांवकर
दुसरीकडे निवेदिताच्या आई या लग्नाच्या विरोधात होत्या : सचिन पिळगांवकर
Image credit: Sachin Pilgaonkar Insta
Image credit: Sachin Pilgaonkar Insta
तर मावशी आणि अशोक अशा दोन्ही बाजूच्या लोकांचे मन वळवलं आणि त्याचं लग्न पार पडलं : सचिन पिळगांवकर
आणखी वाचा
सलमान खानसोबत झळकली ही सुंदर मराठमोळी अभिनेत्री
marathi.ndtv.com