सलमान खानसोबत झळकली ही सुंदर मराठमोळी अभिनेत्री
 Edited by Harshada J S Image credit: Anushka Sarkate Insta             Image credit: Anushka Sarkate Insta    अभिनेत्री अनुष्का सरकटे कारभारी लयभारी मालिकेद्वारे घराघरात पोहोचलीय.
             Image credit: Anushka Sarkate Insta    अनुष्काच्या चाहत्यांची संख्या देखील भलीमोठी आहे. 
             Image credit: Anushka Sarkate Insta    बॉलिवूडचा दबंग सलमान खानसोबत नुकतेच अनुष्का एका जाहिरातीमध्ये झळकलीय. 
             Image credit: Anushka Sarkate Insta    एका गव्हाच्या पिठाच्या जाहिरातीमध्ये अनुष्काने सलमानसोबत स्क्रीन शेअर केलीय. 
             Image credit: Anushka Sarkate Insta    अनुष्काने सेटवरील सलमान खानसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 
             Image credit: Anushka Sarkate Insta    अनुष्का सलमान खानची चाहती आहे.
             Image credit: Anushka Sarkate Insta    सलमान खानची चाहती ते त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणे म्हणजे आयुष्याने दिलेले गिफ्ट असल्याची भावना अनुष्काने व्यक्त केलीय.
             Image credit: Anushka Sarkate Insta    सलमान खानसोबत स्क्रीन शेअर केल्यानं अनुष्काचा मित्रपरिवार तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे.
             आणखी वाचा
    शाहिद कपूर आणि करीनाची सर्वांसमोर गळाभेट Photos
    marathi.ndtv.com