काळा धागा पायामध्ये की गळ्यात बांधवा? ज्योतिषींनी दिलं उत्तर

बहुतांश लोक पायामध्ये काळ्या रंगाचा धागा बांधतात, हे आपण पाहिले असेल.

Image credit: Unsplash

तुम्ही देखील त्यापैकी एक आहात का? तर ज्योतिषाचार्य अंजू ठाकूर यांच्याकडून महत्त्वपूर्ण माहिती जाणून घ्या...

Image credit: Unsplash

ज्योतिषाचार्य अंजू ठाकूर यांच्यानुसार पायामध्ये काळा धागा कधीही बांधू नये. 

Image credit: Anju Thakur Insta

इन्स्टावरील एका व्हिडीओमध्ये त्यांनी सांगितलंय की, वाईट नजरेपासून संरक्षण होते, असे लोकांना वाटते म्हणून ते पायामध्ये काळा धागा बांधतात. 

पण काळा धागा शनीदेवतेचे प्रतीक आहे. त्यामुळे जे लोक पायामध्ये काळा धागा बांधतात, त्यांचा शनी पायांमध्ये येतो: ज्योतिषार्य अंजू ठाकूर 

Image credit: Unsplash

काळा धागा पायामध्ये बांधल्यास जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात, असेही ज्योतिषार्य अंजू ठाकूर यांनी सांगितले.

Image credit: Unsplash

शनीला पायामध्ये बांधल्यास तुमचा शनी ग्रह कसा ठीक होईल, हा मुद्दाही ज्योतिषार्य अंजू ठाकूर यांनी मांडला.

Image credit: Anju Thakur Insta

आरोग्य अथवा आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात, असेही ज्योतिषार्य अंजू ठाकूर यांनी म्हटले. 

Image credit: Anju Thakur Insta

शनी देवतेचा नेहमी आदर सन्मान करावा. काळा धागा हातामध्ये किंवा गळ्यामध्ये बांधावा, असेही ज्योतिषार्य अंजू ठाकूर यांनी सांगितले. 

Image credit: Anju Thakur Insta

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Anju Thakur Insta

आणखी वाचा

केस होतील मजबूत आणि कोंडाही होईल कमी, फॉलो करा सोप्या टिप्स

marathi.ndtv.com