केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लेकीची पहिली झलक Photo

Edited by Harshada J S Image credit: K L Rahul Insta
Image credit: K L Rahul Insta

क्रिकेटपटू केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीने लाडक्या लेकीची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केलीय. 

Image credit: K L Rahul Insta

लेकीचे नाव देखील त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

Image credit: K L Rahul Insta

इवारा असे त्यांनी लाडक्या लेकीचे नाव ठेवले आहे. 

Image credit: K L Rahul Insta

अथिया शेट्टीने 24 मार्चला गोंडस लेकीला जन्म दिला.

Image credit: K L Rahul Insta

राहुल आणि अथियाने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रिटींनीही शुभेच्छांचा वर्षाव केलाय.

Image credit: K L Rahul Insta

अथिया आणि केएल राहुलने 2023मध्ये लग्न केले होते. 

Image credit: K L Rahul Insta

लग्न करण्यापूर्वी दोघं काही वर्षे रिलेशनशिपमध्येही होते. 

Image credit: K L Rahul Insta

दरम्यान केएल राहुलने त्याच्या 33व्या वाढदिवशी लेकीचे नाव जाहीर केले आहे.

आणखी वाचा

सिद्धार्थ जाधव आणि तृप्तीच्या संसारात मिठाचा खडा? इन्स्टावर एकमेकांना केले Unfollow

marathi.ndtv.com