सिद्धार्थ जाधव आणि तृप्तीच्या संसारात मिठाचा खडा? इन्स्टावर एकमेकांना केले Unfollow
Image credit: Siddharth Jadhav/Trupti Akkalwar Insta
Image credit: Siddharth Jadhav Insta अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि त्याची पत्नी तृप्तीने इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून हे दोघं सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले देखील नाहीत.
Image credit: Trupti Akkalwar Insta
तसेच तृप्तीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सिद्धार्थ जाधवचा एकही फोटो दिसत नाहीय.
Image credit: Trupti Akkalwar Insta
इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो करण्यामागील ठोस कारण अद्याप तरी समोर आलेले नाही.
Image credit: Siddharth Jadhav Insta त्यामुळे सिद्धार्थ जाधव आणि तृप्तीमध्ये सर्वकाही ठीक आहे की नाही? असा प्रश्न चाहत्यांना पडलाय.
Image credit: Siddharth Jadhav Insta Image credit: Trupti Akkalwar Insta
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून जिकडेतिकडे सेलिब्रिटींमधील घटस्फोटचे वृत्त समोर येत आहेत.
Image credit: Yuzvendra Chahal Insta काही दिवसांपूर्वीच युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला होता.
Image credit: Mugdha Chaphekar Insta मुग्धा चाफेकर आणि रवीश देसाईनंही लग्नाच्या 9 वर्षानंतर घटस्फोट घेतला.
आणखी वाचा
धोतर आणि गळ्यात इंद्र माळा, 60व्या वर्षातही मिलिंद सोमणचा किलर लुक PHOTOS
marathi.ndtv.com