ATM कार्डची अदलाबदली करून फसवणाऱ्या दोघांना अटक, भिवंडीतील धक्कादायक प्रकार

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

 ATM कार्ड हातचलाखीने बदली करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांना आरोपींना अटक करण्यात आलीय आहे. 

प्रतिकात्मक फोटो
Image credit: Canva

भिवंडीतील शांतीनगर पोलिसांनी ही कारवाई केलीय. 

प्रतिकात्मक फोटो
Image credit: Canva

आरोपींकडून जवळपास वेगवेगळ्या बँकांचे एकूण 35 ATM कार्ड आणि रोखरक्कम ताब्यात घेण्यात आलीय. 

प्रतिकात्मक फोटो
Image credit: Canva

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिलीय. 

प्रतिकात्मक फोटो
Image credit: Canva

अबुशहमा अन्सारी हे ATMमधून पैसे काढण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांची नजर चुकवून ATM कार्ड बदललं. 

प्रतिकात्मक फोटो
Image credit: Canva

पासवर्ड पाहून त्यांच्याच बँक खात्यातून 14 हजार रुपये काढले आणि त्यांची फसवणूक केली. 

प्रतिकात्मक फोटो
Image credit: Canva

तक्रारीनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोन संशयितांना ताब्यात घेतले. 

प्रतिकात्मक फोटो
Image credit: Canva

तपासादरम्यान आरोपींकडे 35 ATM कार्ड्स आणि 5,100 रुपये आढळले.

प्रतिकात्मक फोटो
Image credit: Canva

कसून चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. 

प्रतिकात्मक फोटो

आणखी वाचा

Nagpur News: नागपुरात गायीसोबत भयंकर गोष्ट करणारा आरोपी गजाआड

marathi.ndtv.com