नागपुरात गायीसोबत भयंकर गोष्ट करणारा आरोपी गजाआड
Edited by Harshada J S Image credit: Canva प्रतिकात्मक फोटो Image credit: Canva अतिशय भयंकर घटनेने नागपूर हादरले आहे.
Image credit: Canva गायीसोबत अश्लील कृत्य केल्याच्या आरोपाखाली एका तरुणाला अटक करण्यात आलीय.
प्रतिकात्मक फोटो Image credit: Canva 25 वर्षीय तरुणाला अटक केल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी (19 फेब्रुवारी) दिलीय.
प्रतिकात्मक फोटो Image credit: Canva आरोपी एका खासगी कंपनीमध्ये काम करतो.
प्रतिकात्मक फोटो Image credit: Canva तक्रारदाराने आरोपीला गायीसोबत अश्लील कृत्य करताना पकडले होते, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.
प्रतिकात्मक फोटो Image credit: Canva तक्रारदाराने आरडाओरडा करून लोकांना जमवले.
प्रतिकात्मक फोटो Image credit: Canva जमावाने आरोपीला चोप देऊन आमच्या ताब्यात दिले, असे पोलिसांनी सांगितले.
प्रतिकात्मक फोटो Image credit: Canva पोलिसांनी आरोपीविरोधात प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
प्रतिकात्मक फोटो आणखी वाचा
राज्यातील रोप-वेच्या कामांबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय
marathi.ndtv.com