औरंगजेबची कबर हे शौर्याचे प्रतीक, राऊतांचा फडणवीस सरकारवर निशाणा
Edited by Harshada J SImage credit: ANI
Image credit: PTI
महाराष्ट्रातील औरंगजेबची कबर हटवण्यावरुन राजकारण तापलंय.
Image credit: PTI
औरंगजेबची कबर हटवण्यात यावी, यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यासह अनेक हिंदू संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे.
दरम्यान शिवसेनेचे (उबाठा) नेते संजय राऊत यांनी औरंगजेबाच्या वादावरुन फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय.
Image credit: PTI
देशात PM मोदी, RSSचे सरकार आहे तर आंदोलनाची गरज काय?, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केलाय.
Image credit: PTI
एक फर्मान काढा आणि औरंगजेबची कबर हटवा. PM मोदी, फडणवीसांना कोणी रोखलंय?: संजय राऊत
Image credit: PTI
आंदोलनाचे नाटक बंद करा. यामुळे लोकांना खूप त्रास होतोय : संजय राऊत
Image credit: ANI
औरंगजेबची कबर शौर्याचे प्रतीक आहे, ते कधीही तोडले जाऊ नये, ही आमची भूमिका आहे : संजय राऊत
Image credit: PTI
छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबशी इतके मोठे युद्ध केले: संजय राऊत
Image credit: ANI
Image credit: ANI
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर 25 वर्षे औरंगजेब महाराष्ट्रात लढत राहिला, पण त्याला विजय मिळवता आला नाही. भावी पिढीला इतिहास कळला पाहिजे : संजय राऊत
आणखी वाचा
वैष्णो देवीच्या ठिकाणी ऑरीने केलेल्या या कृत्यामुळे संताप, नेमके काय आहे प्रकरण?