वैष्णो देवीच्या ठिकाणी ऑरीने केलेल्या या कृत्यामुळे संताप, नेमके काय आहे प्रकरण?
Edited by Harshada J S Image credit: Orhan Awatramani Insta Image credit: Orhan Awatramani Insta सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि बॉलिवूड सेलिब्रिटी ओरहान उर्फ ओरी नव्या वादात अडकलाय.
Image credit: Orhan Awatramani Insta जम्मू-काश्मीरमधील कटरा (वैष्णो देवी) येथे ऑरीसह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Image credit: Orhan Awatramani Insta मिळालेल्या माहितीनुसार, सर्वजण हॉटेल कटरा मॅरियट रिसॉर्ट अँड स्पा येथे थांबले होते.
Image credit: Orhan Awatramani Insta ओरी आणि त्याचे मित्र हॉटेलमध्ये पार्टी करत असल्याचा फोटो 15 मार्चला व्हायरल झाला.
Image credit: Orhan Awatramani Insta व्हायरल फोटोमध्ये टेबलवर दारूच्या बाटल्याही दिसत होत्या.
Image credit: Orhan Awatramani Insta कॉटेजमध्ये मद्यपान, मांसाहार करण्यास बंदी आहे. कारण हे वैष्णो देवीचे तीर्थस्थान आहे, असे हॉटेल व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले होते.
Image credit: Orhan Awatramani Insta तरीही ऑरीकडून हा प्रकार घडला. यामुळे जनतेच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. पोलिसांनी BNSच्या कलम223 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय.
Image credit: Orhan Awatramani Insta प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन SSP रियासी यांनी कडक सूचना जारी केल्या आहेत.
Image credit: Orhan Awatramani Insta इतकंच नव्हे तर गुन्हेगारांना पकडण्यासाठी एक पथकही स्थापित करण्यात आले आहे.
आणखी वाचा
होश उड़ाये अदा... मराठमोळ्या अभिनेत्रीचा ग्लॅमरस लुक PHOTOS
marathi.ndtv.com