तुम्ही देखील तास-न्-तास रील्स पाहताय? होतील हे दुष्परिणाम
Edited by Harshada J S Image credit: Canva
सोशल मीडिया अॅप्सवर शॉर्ट व्हिडीओ पाहण्याऱ्यांची संख्या भलीमोठी आहे.
Image credit: Canva
पण तास-न्-तास रील्स पाहण्याचे मेंदूवर काय परिणाम होतो, हे तुम्हाला माहितीये का?
Image credit: Canva
तास-न्-तास पाहिल्यास स्मृती, संयम आणि लक्ष केंद्रीत करण्यावर दुष्परिणाम होतात.
Image credit: Canva
सतत रील्स पाहत राहिल्यास तुमच्या एकाग्र क्षमतेवर वाईट परिणाम होऊ शकतात.
Image credit: Canva
झोपेवरही परिणाम होऊन अनिद्रेच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो.
Image credit: Canva
शॉर्ट व्हिडीओ किंवा रील्स पाहण्याची सवय तुमच्या विचारांनाही प्रभावित करू शकते.
Image credit: Canva
वाढत्या स्क्रीनटाइममुळे डोळ्यांवरही दुष्परिणाम होऊ शकतात.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार? मंत्र्यांनी दिली माहिती
marathi.ndtv.com