Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार? मंत्र्यांनी दिली माहिती

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

महाराष्ट्रातील महिलावर्गासाठी महत्त्वाची माहिती समोर आलीय. 

Image credit: Canva

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत अपडेट समोर आलंय. 

Image credit: Canva

एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलीय. 

Image credit: Aditi S Tatkare X

महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी X पोस्टद्वारे ही माहिती दिलीय. 

Image credit: Aditi S Tatkare X

पात्र लाभार्थी महिलांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांत रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे अदिती तटकरेंनी सांगितले. 

Image credit: Aditi S Tatkare X

पुढील दोन ते तीन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल:अदिती तटकरे

Image credit: Aditi S Tatkare X

सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल:अदिती तटकरे

Image credit: Aditi S Tatkare X

या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे, असेही तटकरेंनी म्हटलंय. 

आणखी वाचा

PM नरेंद्र मोदींनी विळिंजम बंदराचे केले लोकार्पण PHOTOS

marathi.ndtv.com