सावधान! तुपासोबत समप्रमाणात ही गोष्ट खाल्ली तर शरीरासाठी ठरेल विष

Edited by Harshada J S Image credit: Canva

काही पदार्थ एकत्रितरित्या खाणे टाळले पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञमंडळींकडून वारंवार दिला जातो. 

Image credit: Canva

तुम्ही देखील मध आणि तूप एकत्रित खाताय का? तर वेळीच सावध व्हा...

Image credit: Canva

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मध आणि तूप समप्रमाणात खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. 

Image credit: Canva

मध आणि तूप समप्रमाणात खाल्ले तर ते शरीरासाठी विषसमान कार्य करते, असे तज्ज्ञांचं म्हणणंय.

Image credit: Canva

दोन चमचे मध घेतले तर तुपाचे प्रमाण अर्धा चमचा ठेवावे. 

Image credit: Canva

आरोग्यास अपाय होऊ नये म्हणून ही गोष्ट कायम लक्षात ठेवा.

Image credit: Canva

तुपामुळे शरीराची पचनप्रक्रिया सुधारते आणि शरीराला ऊर्जा देखील मिळते.

Image credit: Canva

मधामुळे सर्दी-खोकला यासारख्या समस्यांपासून मुक्तता मिळण्यासह रोगप्रतिकारकशक्ती देखील मजबूत होते.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

दूध आणि मिठाचे एकत्र सेवन करताय? शरीरात होईल इतका मोठा बिघाड

marathi.ndtv.com