दूध आणि मिठाचे एकत्र सेवन करताय? शरीरात होईल इतका मोठा बिघाड
Edited by Harshada J S Image credit: Canva विरुद्ध अन्नपदार्थांचे सेवन करू नये, असा सल्ला तज्ज्ञमंडळींकडून वारंवार दिला जातो.
Image credit: Canva विरुद्ध अन्नपदार्थ म्हणजे असे दोन पदार्थ जे एकत्र खाल्ल्यास आरोग्यास हानिकारक ठरू शकतात.
Image credit: Canva दूध आणि मीठ एकत्रित खाल्ल्यास आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात, हे जाणून घेऊया...
Image credit: Canva मिठासह दूध न पिण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.
Image credit: Canva दूध-मिठाचे एकत्रित सेवन केल्यास शरीरातील त्रिदोषांवर परिणाम होतो, ते बिघडतात.
Image credit: Canva शरीरातील वात, कफ, पित्त हे तीनही दोष बिघडतात.
Image credit: Canva आयुर्वेदातील माहितीनुसार हे तीनही दोष बिघडले तर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो.
Image credit: Canva ही समस्या टाळण्यासाठी दूध-मिठाचे एकत्रित सेवन करणे टाळावे.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
पाण्याच्या बाटलीमध्ये या गोष्टी भरताय? वेळीच व्हा सावध, अन्यथा...
marathi.ndtv.com