Beauty Tips : या पाच औषधी वनस्पतींमुळे चेहऱ्यावर येईल ग्लो

Edited by Harshada J S Image credit: Prajaktta Mali Insta

हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे अँटी-ऑक्सिडंट्स असते, ज्यामुळे त्वचा चमकदार आणि निरोगी राहण्यास मदत मिळते.

Image credit: Canva

चेहऱ्यावरील डाग आणि मुरुमांची समस्या कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

कोरफडमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई असते, ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यासह नॅचरल ग्लो देखील येतो. 

Image credit: Canva

गुलाब पाण्यामुळे त्वचेचा टोन सुधारण्यास मदत मिळते. चेहऱ्यावरील रोमछिद्रे स्वच्छ होतात. 

Image credit: Canva

कडुलिंबाच्या पाल्यामध्ये अँटी बॅक्टेरिअल गुणधर्म आहेत, ज्यामुळे त्वचेवरील मुरुम आणि संसर्गाची समस्या कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

चंदनामुळे त्वचेला थंडावा मिळतो, सनटॅन कमी होण्यास आणि त्वचेवर नॅचरल ग्लो येण्यासही मदत मिळते. 

Image credit: Canva

या औषधी वनस्पतींमुळे त्वचा चमकदार आणि निरोगी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

ब्लॅक कॉफी पिण्याचे जबरदस्त फायदे, त्वचेवर येईल हीरोईनसारखा ग्लो

marathi.ndtv.com