जेवताना पहिला घास कोणत्या पदार्थाचा घेणे ठरेल फायदेशीर?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
जेवताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर आरोग्याशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
मधुमेहाच्या रुग्णांनी जेवताना पहिला घास केवळ भाजीचा घ्यावा, असे तज्ज्ञमंडळी सांगतात.
Image credit: Canva
भाजी खाल्ल्यानंतर सॅलेडचे सेवन करावे.
Image credit: Canva
यानंतर पोळी आणि भाजी एकत्रित खावी.
Image credit: Canva
अशा पद्धतीने जेवण केल्यास ग्लायसेमिक इंडेक्सची पातळी संतुलित राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
शरीरातील रक्तशर्करेची पातळीही संतुलित राहण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
हिरव्या पानांच्या रसामुळे असंख्य आजार होतील दूर
marathi.ndtv.com