हिरव्या पानांच्या रसामुळे असंख्य आजार होतील दूर 

Edited by Harshada J S Image credit: Canva

पालकमध्ये कॅल्शिअम, फॉस्फोरस, लोह, प्रोटीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी यासारखे पोषणतत्त्व आहेत. 

Image credit: Canva

नियमित पालकचा रस प्यायल्यास आरोग्यास असंख्य लाभ मिळू शकतात. 

Image credit: Canva

पालक आणि पुदिन्याची पाने स्वच्छ धुऊन चिरून घ्या.

Image credit: Canva

चिरलेला पालक आणि पुदिन्याची पाने मिक्सरमध्ये वाटून घ्या, त्याचा रस तयार करा. 

Image credit: Canva

पालकमध्ये कॅल्शिअम आणि अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्म आहेत. यामुळे हाडे मजबूत होतील. 

Image credit: Canva

पालकमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

पालकमधील पोषणतत्त्वांमुळे त्वचेवरील तेज येण्यास मदत मिळेल.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

रात्रीच्या वेळेस काकडी खाताय? होतील मोठे दुष्परिणाम

marathi.ndtv.com