7 जूननंतर विनाश? सिंह राशीवर प्रभाव आणि बाबा वेंगाचे मोठे भाकीत
Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva
विचित्र गोष्टी घडतील, असे तुम्हालाही वाटतंय का? सध्या अशा काही गोष्ट घडताहेत, ज्या भविष्याबाबत विचार करण्यास भाग पाडत आहेत.
Image credit: Canva
काही एजन्सींचे रिपोर्ट्स,अवकाश शास्त्रज्ञांचे उपक्रम आणि हवामान तज्ज्ञांच्या सूचना हे सर्व एकाच दिशेने निर्देश करत आहेत.
Image credit: Canva
सर्व इशारे बाबा वेंगांच्या 2025शी संबंधित भाकितांशी मिळतेजुळते दिसत आहेत.
Image credit: Canva
पण 7 जून 2025नंतर असे काय घडणार आहे, ज्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण होताना दिसतेय.
Image credit: Canva
ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी मंगळ ग्रह सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे.
Image credit: Canva
ज्योतिषशास्त्रात मंगळास युद्ध, आक्रमकता, दुर्घटना आणि जाळपोळ यांचा ग्रह मानला जातो.
Image credit: Canva
जेव्हा मंगळ सिंह राशीत प्रवेश करतो, त्यावेळेस याचा जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो, असे मानले जाते.
Image credit: Canva
तज्ज्ञांच्या मते ही स्थिती जगभरात मोठे बदल होण्यास कारणीभूत ठरू शकते.
Image credit: Canva
बाबा वेंगानेही म्हटलं होतं की, 2025नंतर जग वेगवेगळ्या मानसिकतेसह दोन संस्कृतींत विभागले जाईल, एक स्थिती तंत्रज्ञानात बुडालेली तर दुसरी अध्यात्मात मग्न असेल.
Image credit: Canva
बाबा वेंगाने असेही भाकीत केलंय की, खालून निघणारा धूर सर्वांना घाबरवेल. शास्त्रज्ञांना बऱ्याच काळापासून भीती होती की दक्षिण गोलार्धात अचानक एक मोठा स्फोट होणार आहे.
Image credit: Canva
जून 2025 नंतर पाण्यामुळे पसरणारे विषाणू आणि बुरशी नवीन महामारीस कारणीभूत ठरू शकतात.
Image credit: Canva
बाबा वेंगांची काही भाकिते इतकी अचूक ठरलीयेत की याकडे दुर्लक्ष करणे कठीण आहे. 7 जून 2025 नंतर जगात काही मोठे बदल घडण्याची शक्यता वर्तवली जातेय.