Cloves Benefits: रात्री झोपण्यापूर्वी लवंग खाल्ल्यास काय होते?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
लवंगमध्ये प्रोटीन, लोह, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, सोडिअम आणि फायबर यासारख्या गुणधर्मांचा समावेश आहे.
Image credit: Canva
लवंग खाल्ल्यास आरोग्यास कोणकोणते लाभ मिळतील, हे जाणून घेऊया...
Image credit: Canva
लवंग खाल्ल्यास तोंडाला येणारा दुर्गंध कमी होईल.
Image credit: Canva
लवंगातील पोषणतत्त्वांमुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
लवंगमधील अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्मामुळे घशातील घवघव कमी होण्यासही मदत मिळेल.
Image credit: Canva
लवंगातील अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म यकृताच्या आरोग्यास लाभदायक असतात.
Image credit: Canva
झोपण्यापूर्वी लवंग चघळून खाल्ल्यास आरोग्यास इतके फायदे मिळतील.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
रात्री झोपताना वेलची खाल्ल्यास कोणते फायदे मिळतील?
marathi.ndtv.com