बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण: जवळपास 300 आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल, 40 जण अटकेत

Edited by Harshada J S Image credit: ANI
21/08/2024
Image credit: PTI

बदलापुरात चार वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाविरोधात नागरिकांनी मंगळवारी (21 ऑगस्ट) मोठे आंदोलन पुकारले होते. 

Image credit: PTI

 आंदोलनकर्त्यांविरोधात आता पोलिसांनी कल्याण जीआरपीमध्ये गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.

Image credit: PTI

रेल्वे थांबवणे, सरकारी कामात अडथळा आणणे, दगडफेक करणे अशा आरोपांतर्गत आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

Image credit: PTI

आतापर्यंत जवळपास 300 आंदोलकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत तर  40 जणांना अटक करण्यात आलीय. 

Image credit: PTI

आंदोलनादरम्यान नागरिकांनी तोडफोड केली, पोलिसांवर दगडफेकही केली. 

Image credit: ANI

आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. 

Image credit: ANI

बदलापुरातील प्रकरण हाताळताना निष्काळजीपणा दाखवल्याप्रकरणी तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबितही करण्यात आले आहे. 

आणखी वाचा

बदलापूर अत्याचार प्रकरणी मराठी कलाकारांनी व्यक्त केला संताप

marathi.ndtv.com