बदलापूर अत्याचार प्रकरणी मराठी कलाकारांनी व्यक्त केला संताप

Edited by Harshad J S
20/08/2024

एक पालक म्हणून मी पूर्णपणे दु:खी आणि चिडलेलो आहे - रितेश देशमुख 

Image credit: Riteish Deshmukh X

अतिशय घृणास्पद! काय कपडे घातले होते किंवा त्यांनी नेमके काय केले की ज्यामुळे आरोपी प्रवृत्त झाले, मला आशा आहे की असे प्रश्न कोणीही विचारले नसतील. - सना शिंदे

Image credit: Sana Shinde Instagram

गायक उत्कर्ष शिंदेनंही आपल्या मनातील राग व्यक्त केला आहे.

Image credit: Utkarsh Shinde  Instagram

अभिनेत्री शिवाली परबने आरोपीला फाशी देण्याची मागणी केली आहे.

Image credit: Shivali Parab  Instagram 

शिक्षा तरी मानवी का असावी? असा प्रश्न अभिजीत केळकरने विचारला आहे.

Image credit: Abhijeet Kelkal Instagram

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने माणुसकीबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Image credit: Mrunmayee Deshpande Instagram

आणखी वाचा

Badlapur School Case: चिमुकलींवर अत्याचार! आक्रोश 'बदला'पूरकरचा

marathi.ndtv.com