'एक असा वारसा जो मला तिच्यासाठी...' ज्वाला गुट्टाची लेकीसाठी भावनिक पोस्ट

Edited by Harshada J S Image credit: Jwala Gutta Insta
Image credit: Jwala Gutta Insta

बॅडमिंटन प्लेअर ज्वाला गुट्टाने 41व्या वर्षामध्ये मुलीला जन्म दिलाय.

Image credit: Jwala Gutta Insta

ज्वाला लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच तिला ज्वाला गुट्टा अकॅडमी ऑफ एक्सलन्समध्ये घेऊन गेली होती. 

Image credit: Jwala Gutta Insta

अकॅडमीला भेट दिल्याचे फोटो आणि खास पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केलीय. 

Image credit: Jwala Gutta Insta

माझ्या लेकीने ज्वाला गुट्टा अकॅडमी ऑफ एक्सलन्सला पहिल्यांदाच भेट दिली: ज्वाला गुट्टा

Image credit: Jwala Gutta Insta

हा एक अभिमानास्पद आणि भावनिक क्षण आहे: ज्वाला गुट्टा

Image credit: Jwala Gutta Insta

आवड, शिस्त आणि स्वप्नांवर आधारित जगामध्ये तिला पाहण्याची इच्छा आहे: ज्वाला गुट्टा

Image credit: Jwala Gutta Insta

खेळावरील हे प्रेम तिच्याद्वारे पुढे नेण्याची आशा आहे: ज्वाला गुट्टा

Image credit: Jwala Gutta Insta

एक असा वारसा जो मला तिच्यासाठी मागे सोडण्यात अभिमान वाटेल: ज्वाला गुट्टा

ज्वाला गुट्टाच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक, कमेंट्स आणि शुभेच्छांचा वर्षाव केलाय. 

Image credit: Jwala Gutta Insta

आणखी वाचा

क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचं लग्न लांबणीवर, हे आहे कारण

marathi.ndtv.com