क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचं लग्न लांबणीवर, हे आहे कारण
Edited by Harshada J S Image credit: Rinku Singh Insta Image credit: Rinku Singh Insta क्रिकेटर रिंकू सिंह आणि सपाच्या खासदार प्रिया सरोज यांचे लग्न लांबणीवर पडलंय.
Image credit: Rinku Singh Insta रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांचे लग्न 19 नोव्हेंबर 2025 रोजी होणार होते. पण आता लग्नाची तारीख पुढे ढकलली गेलीय.
Image credit: Rinku Singh Insta दोघांच्याही व्यस्त वेळापत्रकामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जातंय.
Image credit: Rinku Singh Insta 8 जून 2025 रोजी या दोघांचा साखरपुडा पार पडला होता.
Image credit: Rinku Singh Insta लखनौमध्ये कुटुंबीय, नातेवाईक आणि दिग्गज राजकारण्यांच्या उपस्थितीत रिंकू-प्रिया यांचा साखरपुडा पार पडला होता.
Image credit: Rinku Singh Insta अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, वाराणसीतील ताज हॉटेलमध्ये 19 नोव्हेंबरला लग्नसोहळा पार पडणार होता.
Image credit: Rinku Singh Insta पण रिंकू सिंहचे व्यस्त वेळापत्रक पाहता लग्नाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
Image credit: Rinku Singh Insta रिंकू आणि प्रिया यांचे लग्न फेब्रुवारी 2026मध्ये होणार असल्याचे कळतंय.
Image credit: Rinku Singh Insta पण या वृत्तास अधिकृतरित्या दुजोरा मिळालेला नाही.
आणखी वाचा
रिंकू सिंहच्या होणाऱ्या पत्नीचे खास 10 PHOTOS, ब्युटी विथ ब्रेनचे उत्तम उदाहरण प्रिया सरोज
marathi.ndtv.com