पीव्ही सिंधूचा होणारा नवरा कोण आहे?
Edited by Harshada J S Image credit: P V Sindhu Insta बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू 22 डिसेंबरला विवाहबंधनामध्ये अडकणार आहे.
Image credit: P V Sindhu Insta सिंधूच्या लग्नाची बातमी खुद्द तिच्या वडिलांनी दिली आहे.
Image credit: P V Sindhu Insta PTIला दिलेल्या माहितीनुसार, सिंधूचे 22 डिसेंबरला लग्न आणि 24 डिसेंबरला रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे.
Image credit: P V Sindhu Insta हैदराबादमधील रहिवासी असणारे वेंकट दत्ता साईसोबत सिंधू लग्न करतेय.
Image credit: P V Sindhu Insta वेंकट दत्ता साई हे Posidex Technologies कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पदावर कार्यरत आहेत.
Image credit: P V Sindhu Insta दोन्ही कुटुंब एकमेकांना पूर्वीपासून ओळखत असल्याची माहिती देखील सिंधूच्या वडिलांनी दिलीय.
Image credit: P V Sindhu Insta दरम्यान सिंधूच्या विवाहसोहळ्याशी संबंधित विधी 20 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत.
Image credit: P V Sindhu Insta पीव्ही सिंधूच्या लग्नाचे वृत्त समोर येताच चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केलीय.
Image credit: P V Sindhu Insta आणखी वाचा
'फुलराणी'ला भेटला राजकुमार, पीव्ही सिंधू या दिवशी अडकणार लग्नबंधनात
marathi.ndtv.com