'फुलराणी'ला भेटला राजकुमार, पीव्ही सिंधू या दिवशी अडकणार लग्नबंधनात

Edited by Harshada J S Image credit: P V Sindhu Insta
Image credit: P V Sindhu Insta

ऑलिम्पिक मेडल विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. 

Image credit: P V Sindhu Insta

सिंधूचे वडील पीव्ही रमना यांनी PTIशी बातचित करताना लेकीच्या लग्नाबाबतची माहिती दिली. 

Image credit: P V Sindhu Insta

"दोन्ही कुटुंब एकमेकांना ओळखत होते, पण महिन्यापूर्वीच सर्वकाही ठरलंय", असे पीव्ही रमना यांनी सांगितले. 

Image credit: P V Sindhu Insta

पीव्ही सिंधूचा डिसेंबर महिन्यामध्ये विवाहसोहळा पार पडणार आहे.

Image credit: P V Sindhu Insta

 जानेवारी महिन्यातील सिंधूचे वेळापत्रक खूप व्यस्त आहे, त्यामुळे ही एकमेव वेळ होती;असेही तिच्या वडिलांनी सांगितले. 

Image credit: P V Sindhu Insta

सिंधूचे 22 डिसेंबर लग्न आणि 24 डिसेंबरला हैदराबादमध्ये रिसेप्शन पार पडणार आहे. 

Image credit: P V Sindhu Insta

लग्नाशी संबंधित विधी 20 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. 

आणखी वाचा

अभिनेत्यांपेक्षा क्रिकेटरच जाहिरातींद्वारे कमावतायेत पैसाचपैसा

marathi.ndtv.com