वांद्रे पश्चिमची लढाई: आशिष शेलारांना आव्हान कोण देणार?

Edited by Shreerang K Image credit: Ashish Shelar FB
Image credit: Ashish Shelar FB

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. 

Image credit: Ashish Shelar FB

2019च्या निवडणुकीत शेलार यांनी काँग्रेसच्या आसिफ झकेरियांचा पराभव केला होता.

Image credit: Ashish Shelar FB
Image credit: Asif Zakaria FB

आशिष शेलारांना 74 हजार 816 मते तर आसिफ झकेरियांना 48 हजार 309 मते मिळाली होती.

2014च्या विधानसभा निवडणुकीतही शेलार विजयी झाले होते.

Image credit: Ashish Shelar FB
Image credit: Baba Siddique FB

शेलारांनी तेव्हा काँग्रेसच्या बाबा सिद्दिकींचा पराभव केला होता.

शेलारांना 74 हजार 741 मते तर बाबा सिद्दिकींना 47 हजार 860 मते मिळाली होती.

Image credit: Ashish Shelar FB

यंदा प्रिया दत्त यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी प्रिया दत्त यांची भेट घेतली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची चर्चा आहे.

वर्षा गायकवाड यांनी मात्र या भेटीमध्ये अशी चर्चा झाली नाही, असे सांगितले.

आणखी वाचा

कधी विचार केला नव्हता, पण नियतीने मला राजकारणात आणले : PM मोदी

marathi.ndtv.com