कधी विचार केला नव्हता, पण नियतीने मला राजकारणात आणले : PM मोदी 

Edited by Harshada J S Image credit: ANI

PM मोदींनी 22 सप्टेंबरला न्यूयॉर्कमध्ये वास्तव्यास असणाऱ्या भारतीयांना संबोधित केले. ते अमेरिकेच्या 3 दिवसीय दौऱ्यावर आहेत. 

Image credit: IANS

मी कधी विचार केला नव्हता की एक दिवस मी मुख्यमंत्री होईन. पण नियतीने मला राजकारणात आणले : PM मोदी

Image credit: ANI

माझ्या जीवनातील एक भाग असाही होता ज्यावेळेस मी अनेक वर्षे देशभरात भटकत होतो. मिळेल तेथे जेवलो, जागा मिळेल तेथे झोपलो : PM मोदी

Image credit: ANI

मी काहीतरी वेगळे करण्याचे ठरवले होते, पण नियतीने मला राजकारणात आणले : PM मोदी

Image credit: ANI

13 वर्षे मुख्यमंत्री होतो आणि यानंतर पंतप्रधान झालो : PM मोदी

Image credit: ANI

देशाच्या जनतेने मोठ्या विश्वासाने माझ्याकडे तिसऱ्यांदा सत्ता सोपवली. ती मी तिप्पट जबाबदारी घेऊन पुढे जात आहे : PM मोदी

Image credit: ANI

एका दशकात भारत देश पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरल्याचे PM मोदी म्हणाले.

Image credit: ANI

भारत देश आता संधींची वाट पाहत नाही, तर संधी निर्माण करतो : PM मोदी

Image credit: ANI

केवळ एका दशकात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले. हे घडले कारण आम्ही जुनी विचारसरणी बदलली : PM मोदी

Image credit: ANI

आणखी वाचा

पोपटावर 2 तास शस्त्रक्रिया, 20 ग्रॅमचा ट्युमर काढला बाहेर

marathi.ndtv.com

Your Page!