Trending News: या कंपनीचा CEO उमेदवाराच्या मागणीनुसार देतोय पगार, काय आहे प्रकरण

Edited by Harshada J S
Image credit: Canva Image credit: Canva

झोको कंपनीचे सहसंस्थापक-सीईओ अर्जुन पॉल यांनी आपल्या LinkedIn पोस्टमध्ये लिहिलेय की, जागतिक दर्जाच्या टॅलेंटला नोकरी देण्याचे सीक्रेट सापडले आहे.

Image credit: Canva

चांगल्या उमेदवारांसोबत आम्ही पगाराची बोलणी करत नाही. उमेदवार जितका पगार मागतात, तितका आम्ही त्यांनी देतो.

Image credit: Canva

पोस्टमध्ये असेही लिहिलेय की, वर्षातून एकदा आम्ही रिव्हिजनही करतो. या प्रक्रियेमागील त्यांनी कारण देखील सांगितले. 

Image credit: Canva

याद्वारे कर्मचाऱ्यांमध्ये आम्ही विश्वास संपादित करतो. मनासारखा पगार मिळाल्यानंतर उमेदवार देखील काम चांगले करतात. 

Image credit: Canva

यामुळे वेळ आणि चर्चा देखील वाया जात नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

Image credit: Canva 22/03/2024

तसेच एखादा उमेदवार जेव्हा कमी पगार मागत असेल तर चर्चा करून त्यांना जास्त पगाराची ऑफर देतो.

Image credit: Canva

झोको कंपनीच्या सीईओच्या या निर्णयाचे सोशल मीडियावरील युजर्स कौतुक करत आहेत.

Image credit: Canva

आणखी वाचा

सरकारने Fastagच्या नियमांमध्ये केले मोठे बदल 

marathi.ndtv.com