बांगलादेशच्या माजी खासदाराचा पाकिस्तानात धुमाकूळ, पाकिस्तानी क्रिकेटविश्व हादरले
Edited by Shreerang Khare Image credit: IANS हिंसाचार आणि अस्वस्थ वातावरण असलेल्या बांगलादेशच्या क्रिकेट संघाने पाकिस्तानी क्रिकेटविश्वाला हादरा दिलाय.
Image credit: PTI पाकिस्तानला मायदेशातच 10 गडी राखत पराभूत करण्याचा कारनामा बांगलादेशने केलाय.
Image credit: IANS शेख हसीना यांच्या काळातील खासदार शाकीब अल हसनने 3 बळी घेऊन विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली.
Image credit: Shakib Al Hasan FB मेहदी हसनने सर्वाधिक 4 बळी टिपले.
Image credit: Shakib Al Hasan FB पाकिस्तानने पहिल्या डावात 448 वर डाव घोषित केला होता. बांगलादेशने पहिल्या डावात 565 धावा केल्या होत्या.
Image credit: PTI बांगलादेशने पाकिस्तानचा दुसरा डाव अवघ्या 146 धावांत गुंडाळला. विजयासाठी बांगलादेशला अवघ्या 30 धावांचे लक्ष मिळाले होते.
Image credit: PTI पाकिस्तानविरुद्ध बांगलादेशने 14 कसोटी सामने खेळले आहेत, त्यातला हा त्यांचा पहिलाच विजय आहे.
Image credit: PTI बांगलादेशने अखेरचा कसोटी सामन्यातील विजय 2022साली न्युझीलंडविरुद्ध मिळवला होता.
Image credit: PTI पाकिस्तानी संघ सलग 4 कसोटी सामन्यामध्ये पराभूत झाला आहे.
Image credit: PTI बांगलादेशने पाकिस्तानचा बहारदार क्रिकेटपटू बाबर आझमला पहिल्या डावात शून्यावर तर दुसऱ्या डावात 22 धावांवर बाद केले.
Image credit: IANS बांगलादेशच्या पहिल्या डावात मुशफिकूर रहमानने सर्वाधिक 191 धावा केल्या. तर मेहदी हसनने 77 धावा ठोकल्या होत्या.
Image credit: IANS हा विजय बांगलादेशचा कर्णधार नाजमूल होसेन शांतो याने बांगलादेशात मृत्यूमुखी पडलेल्यांना अर्पण केला आहे.
Image credit: IANS आणखी वाचा
रोहित शर्मा वर्ल्ड कप ट्रॉफीसह पोहोचला सिद्धिविनायक मंदिरात
marathi.ndtv.com