Be your Own Sugar Daddy चहलचा धनश्रीवर थेट वार? टीशर्टने वेधले लक्ष
Edited by Harshada J S
Image credit: PTI
क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट कोर्टाकडून मंजूर करण्यात आलाय.
Image credit: PTI
युजवेंद्र आणि धनश्री 20 मार्चला कायदेशीररित्या विभक्त झाले आहेत.
Image credit: PTI
घटस्फोट मिळाल्यानंतर चहल जसा कोर्टाबाहेर आहे तसे त्याला पापाराझींनी घेरले.
Image credit: Varinder Chawla
घटस्फोट मंजूर होण्यापूर्वी चहल काळ्या रंगाचे टीशर्ट आणि त्यावर जॅकेट घालून कोर्टात गेला होता.
Image credit: PTI
पण घटस्फोट मिळाल्यानंतर त्याने जॅकेटने काढलं होतं, त्यावेळेस चहलच्या टीशर्टवर एक मेसेज पाहायला मिळाला.
Image credit: Varinder Chawla
चहलच्या टीशर्टने सर्वांचे लक्ष वेधले आणि ते त्याने खास धनश्रीसाठी घातलं होतं का? अशी चर्चाही सोशल मीडियावर रंगू लागली.
Image credit: PTI
Be your Own Sugar Daddy असा मेसेज चहलच्या टीशर्टवर होता.
Image credit: Varinder Chawla
दरम्यान चहलने घटस्फोटानंतर पापाराझींना कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले. पण न बोलता तो बरंच काही बोलून गेलाय, अशीही चर्चा सोशल मीडियावर रंगलीय.
Image credit: Varinder Chawla
डिसेंबर 2020मध्ये चहल आणि धनश्री विवाहबंधनात अडकले होते. लग्नाच्या 5 वर्षांनंतर दोघांचा संसार मोडला.
Image credit: Dhanashree Verma Insta
आणखी वाचा
: चहलला धनश्रीला द्यावे लागणार इतके कोटी रुपये पोटगी, या दिवशी येणार निर्णय
marathi.ndtv.com